Marathi Bible Quiz Questions and Answers from 1 Chronicles | बायबल प्रश्नमंजुषा (1 इतिहास)

 Marathi Bible Quiz on 1 Chronicles

Marathi Bible Quiz on 1 Chronicles (Multiple Choice Quiz Questions)

1 Chronicles bible quiz in Marathi, Marathi 1 Chronicles quiz, Marathi 1 Chronicles bible trivia, 1 Chronicles trivia questions in Marathi, Marathi Bible Quiz,
Bible Quiz from 1 Chronicles in Marathi

1➤ ह्या पुस्तकाची सुरुवात कोणाच्या नावाने झाली आहे ?

1 point

2➤ यहूदाचा हा पहिला मुलगा वाईट होता त्यामुळे परमेश्वराने त्याला मारुन टाकले ?

1 point

3➤ अहीनवाम व अबीगईल ह्या कोणाच्या बायका होत्या ?

1 point

4➤ इस्राएलाच्या थोरल्या मुलाला मिळणारे विशेषाधिकार कोणाच्या मुलांना दिले गेले ?

1 point

5➤ शलमोनाने यरुशलेममध्ये मंदिर बांधले तेव्हा हा याजक होता ?

1 point

6➤ एफ्राईमने घरात आधी वाईट घडून गेल्यामुळे मुलाचे हे नाव ठेवले ?

1 point

7➤ ऊलामच्या वंशातील मुले, नातवंडे मिळून किती जण होते ?

1 point

8➤ शौलच्या कोणत्या तीन मुलांना पलिष्ट्यांनी मारले ?

1 point

9➤ दावीदाला कोणत्या गावाच्या वेशीजवळील विहिरीतील पाणी प्यावेसे वाटले ?

1 point

10➤ दाविदाने करारकोश आणायच्या आधी तो कुठे होता ?

1 point

11➤ कोणाच्या घरात करारकोश तीन माहिने होता ?

1 point

12➤ दावीद ह्या झाडांमघ्ये लपून पलिष्ट्याची चाहूल घेण्यासाठी वाट पाहत होता ?

1 point

13➤ मीखल कोणाची मुलगी होती ?

1 point

14➤ परमेश्वराची स्तुतिगीते व स्तोत्र गाण्याचे काम दावीदाने कोणाला दिले ?

1 point

15➤ माझ्या साठी हा घर बांधेल असे देव दाविदास म्हणाला ?

1 point

16➤ दावीदाने गथ आणि त्याच्या आसपासची गावे कोणाकडून काबीज केली ?

1 point

17➤ सरुवेचा मुलगा अबीशाय याने क्षार खोऱ्यात किती अदोमी लोकांना मारले ?

1 point

18➤ अम्मोन्याचा राजा नाहाशच्या मृत्यूनंतर त्याचा हा मुलगा राजा झाला ?

1 point

19➤ राब्बा नगर उद्ध्वस्त करण्यासाठी, कोण इस्राएलाचे सैन्य घेऊन गेला ?

1 point

20➤ गेजेर येथे लढाईत सिब्बखय हूशाथी याने कोणास ठार मारले ?

1 point

21➤ एलहानान याने गथच्या लहमीला ठार केले, हा कोणाचा भाऊ ?

1 point

22➤ दाविदाने कोणाच्या खळ्याजवळ वेदी बांधली ?

1 point

23➤ दाविदाने याहून अधिक वयाच्या लेवींची मोजणी केली ?

1 point

24➤ नादाब, अबीहू एलजार व इथामार हे कोणाचे मुलं होती ?

1 point

25➤ देवाने हेमानला किती मुलगे आणि तीन मुली दिल्या ?

1 point

26➤ कोण जन्माने थोरला नव्हता, पण होसाने त्याला ज्येष्ठपद दिले होते ?

1 point

27➤ हा दावीदाचा काका, सूज्ञ मंत्री आणि लेखनिक होता ?

1 point

28➤ दावीद शलमोनाला म्हणाला घाबरु नको, सर्व काम पुरे़ होईपर्यंत ___ तुला साथ देईल?

1 point

29➤ दावीदाने किती वर्षे इस्राएलवर राज्य केले ?

1 point

30➤ १ इतिहास पुस्तकात किती वचने आहेत ?

1 point

You Got