Marathi Bible Quiz Questions and Answers from 1 Samuel | बायबल प्रश्नमंजुषा (1 शमुवेल)

 Marathi Bible Quiz on 1 Samuel

Marathi Bible Quiz on 1 Samuel(Multiple Choice Quiz Questions)

1 Samuel bible quiz in Marathi, Marathi 1 Samuel quiz, Marathi 1 Samuel bible trivia, 1 Samuel trivia questions in Marathi, Marathi Bible Quiz,
Bible Quiz from 1 Samuel in Marathi

1➤ १ शमुवेल पुस्तकात किती वचने आहेत ?

1 point

2➤ कोण दरवर्षी रामा या आपल्या गावाहून शिलो येथे जात असे ?

1 point

3➤ हन्नाने मुलाचे काय नाव ठेवले ?

1 point

4➤ हन्नाला शमुवेला नंतर तीन मुलगे आणि किती मुली झाल्या ?

1 point

5➤ शमुवेल हाक ऐकू आली म्हणून किती वेळा एली कडे गेला ?

1 point

6➤ एली किती वर्षे इस्राएलचा शास्ता होता ?

1 point

7➤ एलीची सून, फिनहासच्या बायकोने आपल्या मुलाचे काय नाव ठेवले ?

1 point

8➤ पलिष्ट्यांनी परमेश्वराचा कोश घेतला. तो एबन-एजर येथून अश्दोद येथे नेला ?

1 point

9➤ पलिष्ट्यांनी हा पवित्र कोश आपल्या प्रदेशात किती महिने ठेवला ?

1 point

10➤ किर्याथ यारीमच्या लोकांनी परमेश्वराचा पवित्र कोश कोणाच्या घरात ठेवला ?

1 point

11➤ शमुवेलाच्या दुसऱ्या मुलाचे नाव काय होते ?

1 point

12➤ शौलाच्या वडिलांचे नाव काय ?

1 point

13➤ शौलाला, तुम्ही इतके दिवस कोठे होतात म्हणून कोणी विचारले ?

1 point

14➤ याबेशाच्या लोकांनी नाहाशला, स्वाधीन होण्याआधी किती दिवस मागितले ?

1 point

15➤ इस्राएलांशी सामना करायला पलिष्ट्यांकडे किती रथ होते ?

1 point

16➤ शौल आपला मुलगा ___, याच्यासह गिबा येथे राहिला ?

1 point

17➤ शौलाने न खाण्याची शपथ लोकांना घातली तेव्हा योनाथाने काय खाल्ले ?

1 point

18➤ अमालेक्यांच्या ह्या राजाला शौलाने ताब्यात घेतले ?

1 point

19➤ इशाय कोठे राहत होता ?

1 point

20➤ दावीदाने वाहत्या झऱ्यातले किती गुळगुळीत गोटे घेतले ?

1 point

21➤ शौलाची मुलगी मेरबचा विवाह दावीद ऐवजी कोणाशी झाला ?

1 point

22➤ दावीद पळाला तो रामा येथे कोणाकडे गेला ?

1 point

23➤ दावीद, अहीमलेख या याजकाला भेटायला कोणत्या गावी गेला ?

1 point

24➤ अहीमलेख पुरोहिताने, दाविदाला कोणाची तलवार दिली ?

1 point

25➤ अहीमलेखचा हा मुलगा पळून जाऊन दाविदास मिळाला ?

1 point

26➤ दावीदाच्या शोधार्थ शौलने सर्व इस्राएलमधून किती माणसे निवडली ?

1 point

27➤ नाबालाच्या बायकोचे नाव काय ?

1 point

28➤ दावीद पलिष्ट्यांच्या मुलखातील सिकलाग येथे किती दिवस राहिला ?

1 point

29➤ कोणी हल्ला चढवून सिकलाग शहर भस्मसात केले ?

1 point

30➤ तिरंदाजांनी बाणांचा वर्षाव केला आणि कोण घायाळ झाला ?

1 point

You Got