Marathi Bible Quiz Questions and Answers from Job | बायबल प्रश्नमंजुषा (ईयोब)

 Marathi Bible Quiz on Job

Marathi Bible Quiz on Job(Multiple Choice Quiz Questions)

job bible quiz Marathi, Marathi bible quiz questions and answers from job, Marathi bible quiz on job with answers, Marathi Bible Quiz,
Bible Quiz from Job in Marathi

1➤ ईयोब कोणत्या देशाचा होता ?

1 point

2➤ ईयोब वर आलेल्या संकटांविषयी एकूण त्याचे किती मित्र भेटायला आले ?

1 point

3➤ ईयोबाला कोणी उत्तर दिले ?

1 point

4➤ कोण ईयोबवर व त्याच्या मित्रांवरदेखील रागावला ?

1 point

5➤ परमेश्वर ईयोबशी कोठून बोलला ?

1 point

6➤ देव कोणत्या प्राण्याबद्दल ईयोबाशी बोलला ?

1 point

7➤ देवाने ईयोबाला पूर्वी त्याच्याकडे होते त्यापेक्षा कितीपट दिले ?

1 point

8➤ ईयोबास किती मुले व मुली देवाने परत दिले ?

1 point

9➤ ईयोब किती वर्षे जगला ?

1 point

10➤ ईयोब पुस्तकात किती वचने आहेत ?

1 point

You Got