Marathi Bible Quiz Questions and Answers from Judges | बायबल प्रश्नमंजुषा (शास्ते)

 Marathi Bible Quiz on Judges

Marathi Bible Quiz on Judges(Multiple Choice Quiz Questions)

judges bible quiz in Marathi, Marathi judges quiz, Marathi judges bible trivia, judges trivia questions in Marathi, Marathi Bible Quiz,
Bible Quiz from Judges in Marathi

1➤ कनानी लोकांशी लढाई करण्यासाठी, परमेश्वराने प्रथम कोणास जाण्यास सांगितले ?

1 point

2➤ कोण म्हणाले कि किर्याथ सेफरचा पाडाव करणाऱ्यास, तो त्याची मुलगी देईल ?

1 point

3➤ अखसाला जमीन मिळाल्यावर तिने अजून काय मागितले ?

1 point

4➤ यहोशवा किती वर्षाचा होऊन वाराला ?

1 point

5➤ इस्राएल लोक कोणत्या दैवताच्या भजनी लागले ?

1 point

6➤ मेसोपटेमियाचा राजाच्या अंमलाखाली इस्राएल लोक किती वर्षे होते ?

1 point

7➤ एग्लोना पासून सोडविण्यास परमेश्वराने एहूदला पाठवले, तो कसा होता ?

1 point

8➤ ह्याने, बैलाच्या आरीने पलिष्ट्यांपैकी सहाशे जणांना मारले ?

1 point

9➤ याबीन राजाच्या राजवटीत कोणती संदेष्ट्री होती ?

1 point

10➤ कनान राजाच्या विरुद्ध जाण्यासाठी, दबोराने कोणास बोलाविले ?

1 point

11➤ सीसराला कोणी मारले ?

1 point

12➤ सीसराने पाणी मागितले तेव्हा याएलने त्याला काय दिले ?

1 point

13➤ सीसराच्या मृत्यूनंतर इस्राएल प्रदेशात किती वर्षे शांतता राहिली ?

1 point

14➤ गिदोन मिद्यानांपासून गहू लपवून ठेवत होता तेव्हा त्याच्या भेटीस कोण आले ?

1 point

15➤ गिदोनाने साक्ष म्हणून, दुसऱ्या वेळी लोकर कशी असावी असे देवाकडे मागितले ?

1 point

16➤ मिद्यानी तळावर, गिदोन यास घेऊन शत्रूच्या शिबिराच्या कडेशी गेला ?

1 point

17➤ सुक्कोथनंतर गिदोन कोणत्या शहरास गेला ?

1 point

18➤ येथील लोकांनी अबीमलेखला आपला राजा केले ?

1 point

19➤ तोलाने किती वर्षे इस्राएल लोकांमध्ये काम केले ?

1 point

20➤ इफ्ताहची मुलगी किती दिवस डोंगरावर राहिली ?

1 point

21➤ इफ्ताह किती वर्षे इस्राएल लोकांचा न्यायाधीश होता ?

1 point

22➤ मानोहाच्या मुलाचे नाव काय ?

1 point

23➤ शमशोनाने कोणत्या प्राण्यास फक्त हाताने मारिले ?

1 point

24➤ शमशोनाने गाढवाच्या जबड्याच्या हाडाने किती पलिष्टी लोकांना ठार केले ?

1 point

25➤ शमशोन सोरेक खोऱ्यातील कोणत्या स्त्रीच्या प्रेमात पडला ?

1 point

26➤ मीखा कोणत्या डोंगराळ प्रदेशात राहात होता ?

1 point

27➤ कोणत्या वंशातील लोकांनी जागा हेरण्यासाठी पाच शूर माणसे पाठविली ?

1 point

28➤ लेवीच्या नोकराला रात्रीसाठी कोठे मुक्काम करायचे होते ?

1 point

29➤ बन्यामीनांना आपल्या मुली द्यायच्या नाहीत अशी प्रतिज्ञा इस्राएल लोकांनी कोठे केली ?

1 point

30➤ शास्ते पुस्तकात किती वचने आहेत ?

1 point

You Got