Marathi Bible Quiz Questions and Answers from Genesis | बायबल प्रश्नमंजुषा (उत्पत्ति)

 Marathi Bible Quiz on Genesis

Marathi Bible Quiz on Genesis (Multiple Choice Quiz Questions)

Book of Genesis Quiz in Marathi, Marathi Genesis Bible Quiz, Marathi Genesis Quiz, Marathi Genesis Trivia, Marathi Bible Quiz,
Bible Quiz from Genesis in Marathi

1➤ पाचव्या दिवशी देवाने काय तयार केले ?

1 point

2➤ जर कोणी चांगले व वाईट ज्ञानाने झाडाचे फळ खाल्ले तर ?

1 point

3➤ देवाने आदामाला विचारले की, तू त्या झाडाचे फळ खाल्ले का, आदामने त्याला काय उत्तर दिले ?

1 point

4➤ जेव्हा देवाने काईनाला विचारले, तुझा भाऊ कोठे आहे, तेव्हा त्याने काय उत्तर दिले ?

1 point

5➤ त्याच्या मुलांचा जन्म झाला, तेव्हा नोहा किती वर्षांचा होता ?

1 point

6➤ नोहाने तारू कशा पासून बनविला ?

1 point

7➤ तारवात किती लोक होते ?

1 point

8➤ एबरने त्याच्या मुलाचे नाव पेलेग ठेवले, कारण पृथ्वीवर ?

1 point

9➤ अब्राहमच्या वडिलांचे नाव काय आहे ?

1 point

10➤ लोटाने वेगळे झाल्यावर, कोणत्या दिशेस प्रवास केला?

1 point

11➤ अब्राहामाचे वशंज किती वर्षे गुलामी करतील, असे देवाने सांगितले ?

1 point

12➤ हागारचा मुलगा कोण होता ?

1 point

13➤ सदोमात, लोटाच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांचे काय झाले ?

1 point

14➤ देवाने, अब्राहामास, कोणत्या ठिकाणी, इसहाकास नेण्यास सांगितले ?

1 point

15➤ सारा किती वर्षे जगली ?

1 point

16➤ अब्राहामाने, त्याच्या दासास काय आणायला पाठवले ?

1 point

17➤ अब्राहामाच्या दुसऱ्या बायकोचे नाव ?

1 point

18➤ एसावाने, ज्येष्ठपणाचा हक्क कशासाठी सोडला ?

1 point

19➤ देवाने इसहाकास, कुठे जाण्यास मनाई केली ?

1 point

20➤ राहेलच्या मुलाचे नवा काय ?

1 point

21➤ त्याच्या भावांनी, योसेफाला, कितीला विकले ?

1 point

22➤ फारो राजाला, दुसऱ्यांदा कशाचे स्वप्न पडले ?

1 point

23➤ योसेफाने, त्याच्या भावांना कोणास आणण्यास सांगितले?

1 point

24➤ योसेफाने, बन्यामीनाला किती चांदीची नाणी दिली ?

1 point

25➤ इस्राएल (याकोब), मिसरच्या प्रवासात, प्रथम कोठे गेला ?

1 point

26➤ याकोब फारो समोर आला, तेव्हा किती वर्षांचा होता ?

1 point

27➤ इस्राएलाने आपला डावा हात कुठे ठेवला ?

1 point

28➤ इस्राएलाने, बन्यामीन, कशा सारखा आहे असे म्हटले ?

1 point

29➤ योसेफला, आपल्या वडिलांना कोठे पुरायचे होते ?

1 point

30➤ उत्पत्ति पुस्तकात, एकूण किती वचने आहेत ?

1 point

You Got