Marathi Bible Quiz Questions and Answers from Esther | बायबल प्रश्नमंजुषा (एस्तेर)

 Marathi Bible Quiz on Esther

Marathi Bible Quiz on Esther(Multiple Choice Quiz Questions)

Marathi esther bible quiz, Marathi quiz questions from the book of esther, Marathi bible quiz on the book of esther, esther quiz questions in Marathi, Marathi Bible Quiz,
Bible Quiz from Esther in Marathi

1➤ राणी वश्तीच्या चुकली आहे व त्यासाठी फर्मान काढावे हे कोणी राजा अहश्वेरोशस सांगितले ?

1 point

2➤ हदस्साला कोणी आपली मुलगी मानून तिला वाढवले ?

1 point

3➤ राजाचे पहारेकरी, राजाला मारून टाकण्याचा कट करत आहे हे कोणाला समजले ?

1 point

4➤ मर्दखयने कोणापुढे नतमस्तक होण्यास नकार दिला ?

1 point

5➤ एस्तेरने यहुद्यांना किती दिवस उपवास करण्यास सांगितले ?

1 point

6➤ हामानच्या बायकोचे नाव काय ?

1 point

7➤ राजाने स्तंभावर कोणाला फाशी दिली ?

1 point

8➤ हामानास किती मुले होती ?

1 point

9➤ कोणत्या राजाने लोकांवर कर बसवले ?

1 point

10➤ एस्तेर पुस्तकात किती वचने आहेत ?

1 point

You Got