Marathi Bible Quiz Questions and Answers from Ezra | बायबल प्रश्नमंजुषा (एज्रा)

 Marathi Bible Quiz on Ezra

Marathi Bible Quiz on Ezra(Multiple Choice Quiz Questions)

Ruth bible quiz in Marathi, Marathi Ruth quiz, Marathi Ruth bible trivia, Ruth trivia questions in Marathi, Marathi Bible Quiz,
Bible Quiz from Ezra in Marathi

1➤ एज्राच्या पुस्तकाच्या सुरुवातीला पारसच्या ह्या राजाचा उल्लेख आहे ?

1 point

2➤ यरुशलेमच्या मंदिरातील वस्तू, कोरेश राजाने आपल्या ह्या कोशाधिकारी मार्फत परत केले ?

1 point

3➤ राजा नबुखद्नेस्सर याच्या कैदेत होते ते मुक्त होऊन आपापल्या प्रांतात परतले, ते किती लोक होते ?

1 point

4➤ योसादाकच्या ह्या मुलाने, इतरांबरोबर मिळून वेदी बांधली ?

1 point

5➤ अर्तहशश्त राजाला, यहूद्यांविरुध्द पत्र लिहिले ते कोणत्या भाषेत लिहिले होते ?

1 point

6➤ येरुशलेमेत मंदिर पुन्हा बांधण्यासाठी, कोणी पाया घातला ?

1 point

7➤ .एज्रा हा कोणत्या प्रमुख याजकाच्या वंशातील होता ?

1 point

8➤ एज्रा कोणत्या राजाच्या कारकिर्दीत येरुशलेमेत आला ?

1 point

9➤ एज्रा कोठे आक्रोश करत होता ?

1 point

10➤ एज्रा पुस्तकात किती वचने आहेत ?

1 point

You Got