Marathi Bible Quiz Questions and Answers from 2 Kings | बायबल प्रश्नमंजुषा (2 राजे)

 Marathi Bible Quiz on 2 Kings

Marathi Bible Quiz on 2 Kings(Multiple Choice Quiz Questions)

2 Kings bible quiz in Marathi, Marathi 2 Kings quiz, Marathi 2 Kings bible trivia, 2 Kings trivia questions in Marathi, Marathi Bible Quiz,
Bible Quiz from 2 Kings in Marathi

1➤ लाकडी कठडयावरुन हा खाली पडला आणि जबर जखमी झाला ?

1 point

2➤ एलीयाने आपला अंगरखा कोणत्या पाण्यावर आपटला व त्यास दुंभगले ?

1 point

3➤ अलिशा यज्ञ करत असताना मवाबाचे खोरे कशाने भरले ?

1 point

4➤ अलीशाने विष असलेल्या भांड्यात काय मिसळले तेव्हा ते खाण्या लायक झाले ?

1 point

5➤ मी या दुखण्यातून बरा होईन की नाही असे कोणी अलीशास विचारले ?

1 point

6➤ योरामची हत्या कोणी केली ?

1 point

7➤ मनहेमने, पाठिंबा मिळावा म्हणून कोणास पंचाहत्तर पौंड चांदी दिली ?

1 point

8➤ सन्हेरीबला त्याच्या कोणत्या मुलांनी मारले ?

1 point

9➤ देवाने हिज्कीयास किती वर्षे आणखीन आयुष्य दिले ?

1 point

10➤ दुसरे राजे पुस्तकात किती वचने आहेत ?

1 point

You Got