Marathi Bible Quiz Questions and Answers from 2 Chronicles | बायबल प्रश्नमंजुषा (2 इतिहास)

 Marathi Bible Quiz on 2 Chronicles

Marathi Bible Quiz on 2 Chronicles(Multiple Choice Quiz Questions)

2 Chronicles bible quiz in Marathi, Marathi 2 Chronicles quiz, Marathi 2 Chronicles bible trivia, 2 Chronicles trivia questions in Marathi, Marathi Bible Quiz,
Bible Quiz from 2 Chronicles in Marathi

1➤ गिबोन येथील परमेश्वराच्या निवासमंडपासमोरील पितळी वेदी वर शलमोनाने किती होमार्पणे केली ?

1 point

2➤ शलमोनाने मंदिरासमोर हे बांधून त्याला याखीम व बवाज हे नाव दिले ?

1 point

3➤ शलमोनाने गंगाळाच्या खालच्या बाजूस सभोवार कडेला कोणत्या प्राण्याच्या चित्रकृती घडवलेल्या होत्या ?

1 point

4➤ करारकोश कितव्या महिन्यात मंदिरात आणला गेला ?

1 point

5➤ पितळी चौरंगावर शल्मोनाने कशा प्रकारे प्रार्थना केली ?

1 point

6➤ शलमोनाची प्रार्थना संपल्याबरोबर स्वर्गातून काय खाली उतरले ?

1 point

7➤ हिरामने समुद्रावाटे शल्मोनासाठी काय पाठवले ?

1 point

8➤ तार्शीशवरून दर तीन वर्षांनी शलमोनाकडे ह्यापैकी कोणता प्राणी आणला जात असे ?

1 point

9➤ रहबाम राजा होणार हे ऐकून कोण मिसरहून शखेम येथे गेला ?

1 point

10➤ ह्या कुशीच्या राजाने आसावर स्वारी केली ?

1 point

11➤ कोणी लोखंडाची शिंगे करुन आणली म्हणजे त्याच्या सहाय्याने अरामी लोकांना नेस्तनाबृत करता येईल ?

1 point

12➤ अहज्यास कोणी ठार केले ?

1 point

13➤ योवाश राजा झाला तेव्हा किती वर्षांचा होता ?

1 point

14➤ उज्जीयाच्या नंतर त्याचा हा मुलगा राजा झाला ?

1 point

15➤ हिज्कीया राजा असताना कोण मुख्य याजक होता ?

1 point

16➤ अश्शूरच्या राजास कोणी ठार केले ?

1 point

17➤ योशीया राजा झाला तेव्हा तो किती वर्षांचा होता ?

1 point

18➤ यहोआहाजच्या वडिलांचे नाव काय ?

1 point

19➤ हा पारसचा राजा म्हणाला, परमेश्वरासाठी मंदिर बांधण्याची जबादारी देवाने मला दिली आहे ?

1 point

20➤ २ इतिहास पुस्तकात किती वचने आहेत ?

1 point

You Got