Marathi Bible Quiz Questions and Answers from 1 Kings | बायबल प्रश्नमंजुषा (1 राजे)

 Marathi Bible Quiz on 1 Kings

Marathi Bible Quiz on 1 Kings(Multiple Choice Quiz Questions)

1 Kings bible quiz in Marathi, Marathi 1 Kings quiz, Marathi 1 Kings bible trivia, 1 Kings trivia questions in Marathi, Marathi Bible Quiz,
Bible Quiz from 1 Kings in Marathi

1➤ कोण गर्वाने फुगून गेला व स्वत : राजा व्हायचे ठरवले ?

1 point

2➤ बथशेबा हि कोणाची आई होती ?

1 point

3➤ अदोनियाला कोण म्हटले की शलमोन राजा झाला होता ?

1 point

4➤ अबनेर आणि अमासा या दोघांना कोणी मारले ?

1 point

5➤ यरुशलेम सोडून गेला म्हणून कोणाचा वध करण्यात आला ?

1 point

6➤ कोणाच्या मुलीशी लग्र करुन शलमोनाने तिला दावीद नगरात आणले ?

1 point

7➤ शलमोनाने देवाजवळ काय मागितले ?

1 point

8➤ इस्राएलचे कारभाराच्या सोयीसाठी शलमोनाने किती कारभारी नेमले होते ?

1 point

9➤ आपल्या आयुष्यात शलमोनाने किती गीते लिहिली ?

1 point

10➤ सोरचा (तायरचा) राजा कोण होता ?

1 point

11➤ शलमोनाने मंदिर उभारण्यासाठी कोणत्या प्रकारचे लाकूड मागवले ?

1 point

12➤ शलमोनाने मंदिर बांधायला सुरुवात केली तेव्हा इस्राएल लोकांनी मिसर देश सोडन किती वर्षे झाली होती ?

1 point

13➤ राजा शलमोनाने स्वत:साठी महाल बांधला. त्याला किती वर्षे लागली ?

1 point

14➤ कराराचा कोश मंदिरात आणण्यासाठी शलमोनाने सर्वांना कोठे एकत्र यायला सांगितले ?

1 point

15➤ फारोच्या मुलीशी शलमोनाने लग्न केले होते तेव्हा फाराने हे नगर दिले होते ?

1 point

16➤ या जागेची राणी शलमोनाला भेटण्यास आली ?

1 point

17➤ शलमोनाच्या सिंहासनाला कोणता प्राणी होता ?

1 point

18➤ कोणत्या संदेष्ट्याने आपला अंगरखा काढला आणि त्याचे फाडून बारा तुकडे केले ?

1 point

19➤ शलमोनाने सर्व इस्राएलवर किती वर्षे राज्य केले ?

1 point

20➤ शलमोन मरण पावला, त्यानंतर कोण पुढचा राजा झाला ?

1 point

21➤ इस्रएल लोकांनी बंड पुकारले आणि कोणास इस्राएलचा राजा म्हणून घोषित केले ?

1 point

22➤ यराबाम मरण पावल्यानंतर कोण राजा झाला ?

1 point

23➤ बाशाने कोणा विरुद्ध कट करून त्याला मारिले ?

1 point

24➤ इस्राएलचा राजा जिम्रीने तिरसा येथे किती काळ राज्य केले ?

1 point

25➤ एलीयाने कोणत्या राजास पाऊस पडणार नाही असे सांगितले ?

1 point

26➤ सर्व इस्राएलींना आणि संदेष्ट्यांना अहाबने कोणत्या पर्वतावर बोलावून घेतले ?

1 point

27➤ देवाने एलीयास, संदेष्टा म्हणून कोणाचा अभिषेक करण्यास सांगितले ?

1 point

28➤ अहाब राजाच्या महलाशेजारी कोणाचा द्राक्षाचा मळा होता ?

1 point

29➤ अहाब मरण पावल्यानंतर कोण त्याच्या जागी राजा झाला ?

1 point

30➤ १ राजे पुस्तकात किती वचने आहेत ?

1 point

You Got