Marathi Bible Quiz Questions and Answers from Deuteronomy | बायबल प्रश्नमंजुषा (अनुवाद)

 Marathi Bible Quiz on Deuteronomy

Marathi Bible Quiz on Deuteronomy(Multiple Choice Quiz Questions)

deuteronomy bible quiz in Marathi, Marathi deuteronomy quiz, Marathi deuteronomy bible trivia, deuteronomy trivia questions in Marathi, Marathi Bible Quiz,
Bible Quiz from Deuteronomy in Marathi

1➤ नूनाचा मुलाचे नाव काय ?

1 point

2➤ सेईर भूमी, कोणाच्या वंशाजांची आहे ?

1 point

3➤ बाआल पौराच्या जे नादी लागले त्यांना परमेश्वराने काय केले ?

1 point

4➤ दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात राहाव्या म्हणून येथे लिहून ठेवा ?

1 point

5➤ जो देश वतन करुन देणार, तेथून किती बलाढ्य राष्ट्रांना परमेश्वर घालवून देईल ?

1 point

6➤ ज्या लोकांची, इस्राएली लोकांना भीती वाटते, त्यांच्या मागावर परमेश्वर काय पाठवेल ?

1 point

7➤ दहा आज्ञा मिळाल्या, तेव्हा मोशे किती दिवस डोंगरावर होता ?

1 point

8➤ नवीन दगडी पाट्या ठेवण्यासाठी मोशेने कोणत्या लाकडाची पाटी तयार केली ?

1 point

9➤ ह्या पैकी काय खाऊ नये ?

1 point

10➤ तुम्ही ह्यापैकी पवित्र मानून तो परमेश्वराला अर्पण करा ?

1 point

11➤ तुमचा दास तुम्हाला सोडून जायला तयार नसेल तर त्याला कोठे टोचावे ?

1 point

12➤ देवासाठी, सप्ताहांचा सण कधीपासून साजरा करावा ?

1 point

13➤ कोणी इतर दैवतांची पूजा केली तर किती साक्षीदार असल्यास त्याला शिक्षा करावी ?

1 point

14➤ ह्या वंशातील लोकांना इस्राएलमध्ये जमिनीत वाटा मिळणार नाही ?

1 point

15➤ नवीन घर बांधून अजून गृह प्रवेश केला नाही त्याने काय करावे ?

1 point

16➤ इस्राएल कन्येवर ठपका ठेवून तिची बदनामी केल्यास, किती दंड भरावा ?

1 point

17➤ इस्राएलास शाप देण्याकरिता कोणास पैसे दिले होते ?

1 point

18➤ एखाद्याचे नुकतेच लग्न झाले असेल तर किती दिवस घरी राहण्यास मोकळीक आहे ?

1 point

19➤ दोषी व्यक्तीस ह्यापेक्षा जास्त फटके मारू नये ?

1 point

20➤ वजन व मापे कशी असावीत ?

1 point

21➤ इस्राएली लोक तिथे राहत असताना, ह्यांनी त्यांना वाईट वागणूक दिली ?

1 point

22➤ देवासाठी, दगडी वेदी तयार करताना हे वापरू नये ?

1 point

23➤ यार्देन नदी ओलांडून मोठ्या शिला उभारून, त्यावर हे लिहावे ?

1 point

24➤ एका वाटेने आलेला शत्रू, कसा पळत सुटेल ?

1 point

25➤ सीहोन आणि ओग, यांचा पराभव करून त्यांचे काय घेतले ?

1 point

26➤ देवा मोशेला म्हणाला तू मेल्यावर हे लोक ... ?

1 point

27➤ देवाला कोण वैराण प्रदेशात सापडला ज्याला त्याने त्याची काळजी घेतली ?

1 point

28➤ गाद काशासारखा आहे, असे मोशे म्हणाला ?

1 point

29➤ मोशेला मरण पावल्यावर कोणी पुरले ?

1 point

30➤ अनुवाद पुस्तकात किती वचने आहेत ?

1 point

You Got