Marathi Bible Quiz Questions and Answers from 2 Samuel | बायबल प्रश्नमंजुषा (2 शमुवेल)

 Marathi Bible Quiz on 2 Samuel

Marathi Bible Quiz on 2 Samuel(Multiple Choice Quiz Questions)

2 Samuel bible quiz in Marathi, Marathi 2 Samuel quiz, Marathi 2 Samuel bible trivia, 2 Samuel trivia questions in Marathi, Marathi Bible Quiz,
Bible Quiz from 2 Samuel in Marathi

1➤ शौलाच्या मृत्युची बातमी आणणारा तरुण कोण होता ?

1 point

2➤ अबनेरने कोणास इस्राएलयांच्यावर राजा म्हणून नेमले ?

1 point

3➤ अबनेरला कोणी मारले ?

1 point

4➤ कोणाचा मुलगा दोन्ही पायांनी अधू झाला ?

1 point

5➤ दावीद राज्य करायला लागला तेव्हा किती वर्षांचा होता ?

1 point

6➤ दावीदने किती वर्षे राज्य केले ?

1 point

7➤ बैल अडखळल्याने कोश गाडीतून पडायला लागला तेव्हा कोणी तो सावरला ?

1 point

8➤ मीखल हि, याची कन्या होती ?

1 point

9➤ दाविदाने हददेजर कडून किती पायदळ सैन्य बळकावले ?

1 point

10➤ कोणत्या राजाने आपला मुलगा योराम याला राजा दावीद याच्याकडे भेटवस्तू घेऊन पाठवले ?

1 point

11➤ मफीबोशेथच्या मुलाचे नाव काय ?

1 point

12➤ कोणता राजा मरण पावल्यावर त्याचा मुलगा हानून राज्यावर आला ?

1 point

13➤ बथशेबाच्या पतीचे नवा काय ?

1 point

14➤ श्रीमंत आणि गरीब यांचा दाखल देण्यासाठी देवाने कोणास दाविदाकडे पाठवले ?

1 point

15➤ बथशेबाने तिच्या दुसऱ्या मुलाचे नवा काय ठेवले ?

1 point

16➤ दावीदाचा मुलगा अबशालोम याला ____ नावाची बहीण होती ?

1 point

17➤ अबशालोमला किती मुलं होते ?

1 point

18➤ गिलो या गावाचा दावीदाचा सल्लागार कोण ?

1 point

19➤ कोणाचा सीबा नामक सेवक, दाविदासाठी सामान घेऊन आला ?

1 point

20➤ दावीद बहूरीमला आला तेव्हा कोण दावीदाला पुन्हा पुन्हा शाप देत चालला होता ?

1 point

21➤ दावीदाचा पाठलाग करण्यासाठी कोणी अबशालोमला १२००० माणसे मागितले ?

1 point

22➤ अबशालोमच्या मृत्यूची बातमी दाविदाला कोणी दिली ?

1 point

23➤ दावीदाला भेटायला शौलाच्या घराण्यातील कोणता सेवक पंधरा मुलगे आणि वीस नोकर घेऊन आला ?

1 point

24➤ आबेल बेथ माका नगरातील येथील चाणाक्ष बाई कोणाशी बोलली ?

1 point

25➤ दावीदाच्या कारकिर्दीत दुष्काळ पडला हा दुष्काळ किती वर्षे टिकला ?

1 point

26➤ योनाथानच्या या मुलाला अभय देऊन दाविदाने इजा पोचू दिली नाही ?

1 point

27➤ दाविदाच्या वडिलांचे नाव काय ?

1 point

28➤ बनायाने बर्फ पडत असताना कोणाला मारले ?

1 point

29➤ दाविदाला देवाची वाणी कोणत्या संदेष्ट्या द्वारे मिळाली ?

1 point

30➤ २ शमुवेल पुस्तकात किती वचने आहेत ?

1 point

You Got